आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने समाजसेवी शिक्षिका दिपाली शिरसाठ यांची महिला सल्लागारपदी नियुक्ती
मुंबई - पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात सतत नवीन नवीन उपक्रम राबवणाऱ्या व जनतेच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था यांच्या पश्चिम मुंबई विभाग महिला सल्लागारपती मुंबई प्रांतातील प्रसिद्ध व समाजसेवेत वृत्तीच्या शिक्षिका दिपाली शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेतर्फे श्रीमती दिपाली राहुल शिरसाट यांची पाश्चिम मुंबई विभाग महिला सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री देवा तांबे यांनी सुरू केलेल्या समाज कार्य सर्व सहकारी मिळून हे मोठ्या प्रमाणावर लोकांन पर्यंत पोहोचण्यासाठी एकजुटीने कार्य करू इच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी यांनी दिपाली शिरसाठ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment