मा. सचिन भाऊ अहिर यांच्या हस्ते निमा सोनी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान प्रदान
मुंबई- वरळी येथील डॉ. आंबेडकर भवन ट्रस्ट च्या वतीने शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सन्मा. सचिन भाऊ अहिर यांच्या शुभहस्ते श्रीमती. निमा गुंजन सोनी (प्रशिक्षित शिक्षिका) शिवडी क्रॉस रोड एम पी एस या शाळेतून आदर्श शिक्षक विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यांना आजतागायात विवीध तीन विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सन्मा. सतीश चव्हाण साहेब, महिला व बालकल्याण विभागाचे सहआयुक्त सन्मा. मोरे साहेब, वरळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment