सत्तेचं विकेंद्रीकरण व प्रगतीचा समतोल राखण्याकरीता भौगोलिक दृष्टया लहान राज्याची निर्मीती आवश्यक - एडवोकेट पुजा प्रकाश एन.
वर्धा - दिनांक 5 सप्टेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या औंदा विदर्भ मिळवूचं या घोषणापत्रा अनुसार वर्धा येथे विदर्भ राज्य कार्यकारिणी आढावा बैठक प्रसंगी केंद्र सरकार ने प्रादेशिक विकासाचा समतोल राखण्याकरीता भौगोलिक क्षेत्रान्तर्गत संरचना करुन , सत्तेचे तथा विकासाचे विकेंद्रीकरण करून लहान लहान राज्याची निर्मीती करावी, लहान राज्याची निर्मीती झाल्यास त्या राज्याची आर्थिक स्थिति वृद्धिगंत होते, लोकांच्या आर्थिक प्रगतीचा निर्देशांक वाढीस लागतो, परिसरातील जनतेची प्रगती होते, परिणामस्वरूप आर्थिक, भौगोलिक, औद्योगिक विकास, करीता लहान लहान राज्याच्या निर्मीती करीता प्राधान्य दयावे असे प्रतिपादन सत्याग्रह फोरम राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट पूजा प्रकाश एन. यांनी केले.
Comments
Post a Comment