सामाजिक भान जपणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दीपक भाऊ निकाळजे यांनी जन्मदिवस सोहळा रद्द करून कुटुंबासमवेत जन्मदिवस केला संपन्न
मुंबई - (बातमीदार) काल दिनांक २७ जुलै रोजी आरपीआय A राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचा वाढदिवस असतो परंतु राज्यात तसेच देशातील सध्याची राजकीय अस्थिरता, महापूर,महागाई,बेरोजगारी,महिलांवर होणारे अत्याचाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आणि आपण सगळेच समाजाचे देणे लागतो या अशा गंभीर परीस्थीती मध्ये आपला वाढदिवस कार्यकर्त्याना मोठया प्रमाणात साजरा न करण्याचे आव्हान केले व आपल्या निवासस्थानी
कुटुंबीयांनी अतिशय साध्या पद्धतीने औक्षण करून वाढदिवस साजरा केला. देशभरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A च्या कार्यकर्त्यांनी लाखो शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला प्रंसगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment