जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते उलवेनोड मधील नुतन बिकानेर स्वीटचे उदघाट्न सोहळा संपन्न.
उरण प्रतिनिधी
उलवे नोड सेक्टर 18 मधील नव्याने सरू करण्यात आलेल्या विक्रम सिंह चव्हाण यांच्या बिकानेर स्वीट शॉपचे उदघाट्न रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी गव्हाण जिल्हा परिषद सद्स्य रविंद्र पाटील, न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे, जेष्ठ काँग्रेस नेते आझादभाई वाटारे, उरण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित घरत, किशोर पाटील उपस्थित होते.

Comments
Post a Comment