समाजसेवक तेजस फणसे यांची राष्ट्रवादी सोशल मीडिया फ्रंट च्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती
मुंबई - महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणात सदा सर्वांना समान न्याय देऊन सर्व जाती धर्माच्या व्यक्तीस लोकप्रतिनिधीत्व देण्याची संधी देऊन महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रामाणिक कार्य करणारी त्याचप्रमाणे लोकसेवेचा ध्यास घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद चंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया फ्रंट युनिट सुरू करण्यात आली. या युनिटच्या अध्यक्षपदी महादेव बानुगडे व सह अध्यक्षपदी मोहसीन शेख आहेत. या सोशल मीडिया फ्रंट आघाडीच्या कार्यकारणी मध्ये नेरूळ नवी मुंबई प्रभागातील तरुण तडफदार समाजसेवक व कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्ते आयु तेजस फणसे यांचे सोशल मीडिया फ्रंट च्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या एकूण नऊ जिल्ह्यांमध्ये सोशल मीडिया फ्रंटच्या कार्यकारणी मध्ये अनेक तरुण तडफदार पुरुष व महिला कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली त्याची यादी पुढीलप्रमाणे.
Comments
Post a Comment