सातारच्या मुली जगात भारी..17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं भारताच नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव..

World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. आदितीने शनिवारी वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये (World Archery Championships) कंपाउंड महिला फायनलमध्ये विजय मिळवलाय. आदितीने मॅक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिचा पराभव करत चॅम्पियनशीपवर नाव कोरले. आदितीने जुलै महिन्यात लिमरिकमध्ये युवा चॅम्पियनशिपमध्ये अंडर-18 मध्ये विजय मिळवला. फायनलमध्ये तीने 150 पैकी 149 गुणांची कमाई केली होती. 

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

Global music Star Holly natasja Live on News now.