नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबईकरांना दिला जनसंदेश

बेलापूर नवी मुंबई- सॅटलाईट सिटी नवी मुंबई चे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी पदभार घेतल्यानंतर नवी मुंबई प्रांतातील सर्व समाजसेवक लोकप्रतिनिधी यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली त्याचप्रमाणे परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक प्रतीक यादव आणि पत्रकार उत्कर्ष समितीचे पदाधिकारी पत्रकारअशोक म्हात्रे व आशिष चौधरी यांनी देखील पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना सदिच्छा भेट दिली.
प्रसंगी नववर्षाचे ओचीत्य साधून पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण नवी मुंबईकरांना जनहितार्थ संदेश व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच येणाऱ्या काळात संपूर्ण नवी मुंबई शहर हद्दीतील प्रांतात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा व नवी मुंबई शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.( व्हिडिओ वरील जनसंदेश पाहण्यासाठी प्ले बटन वर क्लिक करा)

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय योग दिन वाशीमध्ये उत्साहात साजरा – वनमंत्री आणि प्रशासक यांचा संयुक्त योगा......कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सुनील पारकर यांचे आयुक्तांना निवेदन... कोपरखैरणे येथील चिकनेश्वर उद्यानाच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विनंती

Global music Star Holly natasja Live on News now.