राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्र पवार यांच्या बद्दल आक्षेपार्य व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ नेरूळ पोलीस स्टेशन येथे राकाँपा नवी मुंबई समितीचे निवेदन
नेरूळ नवी मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबईच्या वतीने आज नेरूळ पोलीस स्टेशन येथे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत रामदास पाटील तसेच नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष सौ. सलुजा संदीप सुतार यांच्या आदेशानुसार नेरूळ तालुक्याच्या वतीने विशाल गोराडे नावाच्या व्यक्तीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर अक्षेपाऱ्य वक्तव्य केल्याबद्दल नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. तानाजी भगत साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आले. यावेळी सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. तेजस उत्तम फणसे, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष सौ. सलुजा संदीप सुतार, नवी मुंबई मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल म्हात्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा चिटणीस राज सुतार, बेलापूर विधानसभा अध्यक्ष - मच्छीमार सेलचे श्री. प्रवीण पाटील, नवी मुंबई महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ साधना बर्गे, नेरूळ तालुका महिला अध्यक्ष सौ. शालिनीताई म्हात्रे, नेरूळ (पूर्व) तालुका अध्यक्ष नरेश कालेकर, नेरूळ (पश्चिम) तालुका अध्यक्ष श्री. रघुनाथ गोळे, नेरूळ युवक तालुका अध्यक्ष जयेश चव्हाण, नेरू...