जगप्रसिद्ध कोल्डप्लेच्या धमाकेदार कॉन्सर्टमुळे नवी मुंबईत वाहतूक व्यवस्था विस्कळीत...नेरुळ DY पाटील स्टेडियममध्ये संगीताचा महोत्सव, पण स्थानिक नागरिकांना त्रास आणि समस्यांचा पाऊस
(News now Special Reporting Pratik yadav) नेरूळ नवी मुंबई: जगप्रसिद्ध ब्रिटिश बँड कोल्डप्ले यांनी नेरुळमधील DY पाटील स्टेडियमवर तीन दिवसाच्या या शोमध्ये पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मुंबई नवी मुंबई भारत देश तसेच अनेक परदेशी कॉम्प्लेक्स च्या फॅन्सी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवले मात्र, या कार्यक्रमामुळे शहरात अनेक अडचणी निर्माण झाल्या. 65 हजार कोल्ड प्ले फॅन्स चा नवी मुंबई मध्ये प्रवेश .. शहरी नागरी व्यवस्थेवर ताण आणणारे कार्यक्रम शहराबाहेर घेण्याची स्थानिक नागरिकांची मागणी नेरूळ मधील आंतरराष्ट्रीय डी वाय पाटील स्टेडियम मध्ये 65 हजाराचे प्रेक्षकांची क्षमता आहे तरी तिन्ही दिवस हाउसफुल सुरू झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था व इतर गोष्टींवर याचा प्रभाव जाणवला त्यातच पहिल्याच दिवशी 65 हजार कोडलेच्या फॅन्सने नेरूळमध्ये प्रवेश केल्यामुळे वाहतूक व्यवस्था रेल्वे व्यवस्था पार्किंग व्यवस्था याच्यावर ताण निर्माण होऊन अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नेरूळ परिसरातील स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला आणि त्यातच लागोपाठ तीन दिवस या समस्य...